Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Webdunia
बुधवार, 1 मे 2024 (12:26 IST)
ज य  ज य  महाराष्ट् र  माझ ा,  गर्ज ा  महाराष्ट् र  माझ ा  ॥ध ृ.॥
रेव ा  वरद ा,  कृष् ण  कोयन ा,  भद्र ा  गोदावर ी
एकपणाच े  भरत ी  पाण ी  मातीच्य ा  घागर ी
भीमथडीच्य ा  तट्टांन ा  य ा  यमुनेच े  पाण ी  पाज ा
ज य  ज य  महाराष्ट् र  माझ ा ...  ॥1 ॥

भीत ी न  आम्ह ा  तुझ ी  मुळ ी  ह ी  गडगडणार्‍य ा  नभ ा
अस्मानाच्य ा  सुलतानील ा  जवा ब  देत ी  जीभ ा
सह्याद्रीच ा  सिं ह  गर्जत ो,  शिवशंभ ू  राज ा
दरीदरीतू न  ना द  गुंजल ा,  महाराष्ट् र  माझ ा  ॥2 ॥

काळ्य ा  छातीवर ी  कोरल ी,  अभिमानाच ी  लेण ी
पोलाद ी  मनगट े  खेळत ी,  खे ळ  जीवघेण ी
दारिद्र्याच्य ा  उन्हा त  शिजल ा
निढ़ळाच्य ा  घामान े  भिजल ा
देशगौरवासाठ ी  झिजल ा
दिल्लीचेह ी  तख् त  राखित ो,  महाराष्ट् र  माझ ा  ॥3 ॥
 
कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments