Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळग्रस्तांसाठी मासिक भत्ता

वेबदुनिया
WD
पंचायत समिती सदस्य व पदाधिकार्‍यांचा मासिक भत्ता दुष्काळग्रस्त निधीसाठी द्यावा व सदस्यांच्या मागणीला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. यावर दोन्ही गटाचे सदस्य व दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांची दुफळी होवून यावेळची पं.स. मासिक सभा वेगळ्याच विषयाने गाजली.

सभापती वनिता कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा झाली. यावेळी या महिन्याचा मासिक भत्ता हा सर्वांनी दुष्काळग्रस्त जनतेला देण्याते आवाहन राजेश पवार यांनी केले. त्याला आ. विक्रमसिंह पाटणकर व माजी आ. शंभूराज देसाई या दोन्ही गटाच्या सदस्यांनी तात्काळ आपली भत्ता पाकीटे देण्याचे मान्य केले.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचे निधन

पुण्यात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण प्रकरणी 27 वर्षीय शिक्षिकेला अटक

बोईसर MIDC मध्ये 2 रासायनिक कारखान्यांना भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात नवीन वर्षात बोट सफारी सुरू होणार

नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतली

Show comments