Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेची दुसरी यादी, पुतण्या विरोधात वरळीतून उमेदवार नाही

Webdunia
गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (09:04 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. यादीत ४५ जणांची नावं आहेत. विशेष बाब म्हणजे या यादीत वरळी मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे वरळीत राजकाका पुतण्या आदित्यला मदत करत आहेत असे चित्कर दिसते आहे. मंगळवारीच मनसेने पहिली यादी जाहीर केली. या यादीत २७ जणांची नावं होती. त्यामध्ये वरळी मतदार संघाचा उल्लेख नव्हता. आता आज जाहीर झालेल्या यादीतही वरळी मतदारसंघाचा उल्लेख नाही.
 
त्यामुळे आदित्य ठाकरे विरोधात मनसे उमेदवार देणार नाही असे चित्र सध्या तरी आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते राज यांचे निकटवर्गीय यादीतही बाळा नांदगावकर यांचे नाव नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर निवडणूक लढवणार की नाही याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत. 
 
मनसेच्या दुसऱ्या यादीत कुणाची नावं?
 
मंदार हळबे डोंबिवली, प्राची कुलकर्णी धुळे, जमील देशपांडे जळगाव, मुकुंद रोटे, जळगाव ग्रामीण, अंकलेश पाटील, अंमळनेर, विजयानंद कुलकर्णी, जामनेर, रविंद्र फाटे, अकोट, विजयकुमार उल्लमाळे रिसोड, सुभाष राठोड, कारंजा, अभय गेडाम, पुसद
 
गंगाधर फुगारे, नांदेड उत्तर
सचिन पाटील, परभणी
विठ्ठल जवादे, गंगाखेड
प्रकाश सोलंकी, परतूर
संतोष जाधव, वैजापूर
नागेश मुकादम, भिवंडी पश्चिम
मनोज गुडवी, भिवंडी पूर्व
महेश कदम, कोपरी पाचपाखाडी
निलेश बाणखेले, ऐरोली
किशोर राणे, अंधेरी पश्चिम
सुमित भास्कर, चांदिवली
सतीश पवार, घाटकोपर पूर्व
विजय रावराणे, अणउशक्ती नगर
केशव मुळे, मुंबादेवी
संजय गायकवाड, श्रीवर्धन
देवेंद्र गायकवाड, महाड
प्रकाश रेडकर, सावंतवाडी
भाऊसाहेब पगारे, श्रीरामपूर
वैभव काकाडे, बीड
शिवकुमार नगराळे, औसा
हनुमंत भोसले, मोहाळ
मधुकर जाधव, अक्कलकोट
मनिषा करचे, माळशिरस
गणेश कदम, गुहागर
मनोज बावनगडे, उमेरड
महालिंग कंठाडे, राजूरा
युवराज येडुरे, राधानगरी
सुमेत भंवर, अंबरनाथ
सुनील निभाड, डहाणू
दिनकर वाढान, बोईसर
संतोष नलावडे, शिवडी
जुईली शेंडे, विलेपार्ले
विनोद राठोड, किनवट
अमर देशमुख, फुलंब्री
रामराव वानखेडे, उमरखेड

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments