Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#Live Commentary: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी
वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. 
परळीत धनंजय मुंडेंचा मोठा विजय; पंकजा मुंडे पराभूत
कणकवलीतून नितेश राणे विजयी
संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ६१ हजार मतांनी विजयी
सिल्लोड मतदार संघातून शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा विजय
भोसरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार महेश लांडगे विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा मतदारसंघातून विजयी
इचलकरंजी: अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी
शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी ३६ हजार मतांनी विजयी
बोईसर विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे ४ हजार मतांनी विजयी
भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी
पुणे: कसबा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुक्ता टिळक विजयी
अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील विजयी
पळूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम १ लाख ५५ हजार मतांनी विजयी
राष्ट्रवादीचे शेखर निकम चिपळूणमधून विजयी
सत्ता येते, सत्ता जाते पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात- शरद पवार
पर्वती : माधुरी मिसाळ विजयी. अश्विनी कदम 51,633 तर माधुरी मिसाळ 86087 मते. 
‘220 के पार’ हे जनतेने स्वीकारले नाही- शरद पवार
पर्वती : माधुरी मिसाळ यांची 19 फेरीअखेर आघाडी. अश्विनी कदम 51,633 तर माधुरी मिसाळ 86087
मते.  आणखी तीन फेरी राहिल्या आहेत. मिसळ यांचा विजय जवळपास निश्चित. 
साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानणार- शरद पवार
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील सलग सातव्यांदा विजयी. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते तर सुरेश थोरात यांना २८ हजार मते. विखे ६९ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी.
बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा भरपावसात फुगडी डान्स करून जल्लोष.
सोलापूर शहर मध्य : कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर.
सोलापूर दक्षिण : सहकारमंत्री आणि भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर.
डोंबिवली : आमदार रवींद्र चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर. 
भोर : राष्ट्रवादीचे संग्राम थोपटे 10,324 मतांनी विजयी. संग्राम थोपटे ९९०२३ मते आणि कोंडे ९३१२८ मते. 
सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्र्वादीचे श्रीनिवास पाटील 41,255 मतांनी आघाडीवर. उदयनराजे भोसले 2,11,495 तर श्रीनिवास पाटील 2,52,750 मते.
औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचे जावई पराभूत. 
बोरीवलीमध्ये नोटाला १० हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर लातुरमध्येही अनेक मतदारांची नोटाला पसंती. लातुरमध्येही नोटाला १६ हजार मते. 
न्हावरे-शिरूर : एकणिसाव्या फेरीअखेर अशोक पवार २४६१३ मतांनी आघाडीवर. अशोक पवार ९९१२८ तर बाबूराव पाचर्णे ७४८७५ मते. 
लातूर ग्रामीण : धीरज देशमुख यांची 64 हजार मतांनी आघाडी. 
राम शिंदे यांना पराभव दिसताच मतदान केंद्रातुन काढला काढता पाय.
पुणे : आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा मोठा विजय. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखिले यांचा 67,815 फरकारने पराभव.  
औरंगाबाद: सर्व 9 जागांवर महायुती आघाडीवर 
खेड-आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांचा दणदणीत विजय. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा पराभव.
माण : पंधराव्या फेरीअखेर जयकुमार गोरे यांची 13637 मतांनी आघाडी. भाजपचे जयकुमार गोरे 63382, शिवसेनेचे  शेखर भाऊ गोरे 20630 तर अपक्ष प्रभाकर देशमुख 49745 मते.
पाटण : एकविसाव्या फेरीअखेर शंभूराज देसाई ७,७०२ मतांनी आघाडीवर. शंभूराज देसाई ६३८८८ तर सत्यजित पाटणकर ५६१८६ मते. 
शिवाजीनगर : बाराव्या फेरीत भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार 181 मतांनी आघाडीवर. सिद्धार्थ शिरोळे 35578 तर काँग्रेसचे दत्ता बहिरट 28397
कर्जत जामखेड : तेराव्या फेरीअखेर रोहित पवार 24312 मतांनी आघाडीवर. राम शिंदे 48102 तर रोहित पवार 66124 मते मिळाली आहेत. 
संगमनेर : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा ३५,००० मतांनी विजयी
सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील एक लाख मतांनी आघाडीवर. उदयनराजे भोसले 1,82,099 आणि श्रीनिवास पाटील 2,13,875 यांना मते. 
सातारा जावळी : शिवेंद्रराजे भोसले 21,759 आघाडीवर. दीपक पवार 14,569 तर शिवेंद्रराजे भोसले 21,759 मते.
कराड दक्षिण : दहाव्या फेरीअखेर पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर. अतुल भोसले 20933, पृथ्वीराज चव्हाण 27313, उदयसिंह पाटिल 12433 मते. 
वरे-शिरूर : चौदाव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. अशोक पवार २२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अशोक पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून, बाबुराव पाचर्णे यांचा अतीआत्मविश्वा पराभवास कारणीभूत ठरला आहे.
बारामतीत अजित पवार विजयी. सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
रंदर : कॉंग्रेस उमेदवार संजय जगताप विजयी. धक्कादायक निकाल हाती. शिवसेना नेते विजय शिवतारे यांचा पराभव. त्यामुळे शिवसेनेने बालेकिल्ला पुरंदर गमवला आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागले होते. 
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी. सुमारे 35 हजार मतांनी विजयी. 
खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 26,642 मतांनी आघाडीवर.
 कणकवली-देवगड मतदारसंघातून नितेश राणे यांनी मारली बाजी
मावळातून राष्ट्रवादीचे सुनील शेळके 1 लाख 16 हजार मतांनी विजयी
काँग्रेसचे अशोक चव्हाण भोकरमधून विजयी. 
बारामती – एकविसाव्या फेरीअखेर अजित पवार १ लाख ३३ हजार ३३१ मतांनी आघाडीवर.
सांगली पलूस कडेगाव : विश्वजीत कदम (काँग्रेस) विजयी
चिपळूण : शेखर निकम (राष्ट्रवादी काॅग्रेस) विजयी
शिंदखेडा : जयकुमार रावळ (भाजप) विजयी 
पुणे : हडपसरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे 7500 हजार मतांनी विजयी. 
आंबेगाव : पंधराव्या फेरीअखेर दिलीप वळसे पाटील 37 हजार 767 मतांनी आघाडीवर. वळसे पाटील 76,005 मते,  बाणखेले 38942 मते. 
भोर : चौदाव्या फेरीअखेर कुलदीप कोंडे यांची १०५० मतांनी आघाडी. संग्राम थोपटे आणि कोंडे यांच्यात काट्याची टक्कर सुरु.  संग्राम थोपटे यांना ५७,९९६ आणि कुलदिप कोंडे ५९,०४७ मते.
जुन्नर : अकराव्या फेरीअखेर अतुल बेनके यांची 4,898 मतांनी आघाडी. बेनके 30640, सोनवणे 25742 तर बुचके 19876 मते मिळाली आहेत. 
इंदापूर : दत्तात्रय भरणे १४ हजार मतांनी आघाडीवर. हर्षवर्धन पाटलांना धक्का बसणार?
कसबा : चौदाव्या फेरीअखेर मुक्ता टिळक यांना 54 हजार 485 मते तर अरविंद शिंदे 29 हजार 86 मते.
कल्याण ग्रामीणमध्ये आठव्या फेरीअंती मनसेच्या राजू पाटील यांची आघाडी घटली. पाटील फक्त ८३० मतांनी आघाडीवर. 
डकवासला : एकोणिसाव्या फेरीअखेर सचिन दोडके यांची 1 हजार मतांनी आघाडी. दोडके 97558 मते तर भीमराव तापकीर 96,481
बारामती : सतराव्या फेरीअखेर अजित पवार १ लाख ०८,७८२ मतांनी आघाडीवर.
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आर.आर. पाटील ४२ हजार ११४ मतांनी विक्रमी आघाडीवर.  
इंदापूर : दत्तात्रय भरणे सातव्या फेरीअखेर ४,३०० मतांनी आघाडीवर. भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये चुरशीची लढत.
बारामती : अकराव्या फेरीअखेर अजित पवार ७०,९७७ मताने आघाडीवर.
खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 5403 मतांनी आघाडीवर.
फेरीअखेर एकूण मते :
सुरेश गोरे (शिवसेना) :18877
दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) : 31656
अतुल देशमुख (अपक्ष) : 26253
पर्वती : पाचवी फेरीअखेर माधुरी मिसाळ (युती) 21934, अश्‍विनी कदम (आघाडी) 14495, संदीप सोनवणे (आप) 138, ऋषिकेश नांगरे-पाटील (वंचित बहुजन आघाडी) 3346 तर नोटा 836 मते. 
मतमोजणीदरम्यान नाशिकमध्ये गोंधळ; मशीन बदलल्याचा काँग्रेसचा आरोप. 
तिसऱ्या फेरी अखेरीस मनसेचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजू पाटील यांची तब्बल ३ हजार २७७ मतांची आघाडी. मनसेच्या राजू पाटील यांना १९ हजार ६२९ तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना १६ हजार ३५२ मते मिळाली आहेत.
परळी : धनजंय मुंडे ९,६३८ मतांनी आघाडीवर. 
महाराष्ट्रात 99 मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 48 मतदारसंघात आघाडीवर. 
रोहित पवारांनी आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गेटबाहेर जल्लोष. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा. सध्या आठव्या फेरीत रोहित पवारांना 12 हजारांची आघाडी. 
हडपसर : नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांची सुमारे 3500 मतांनी आघाडी घेतली. तुपे यांना नवव्या फेरीअखेर 43 हजार तर भाजपचे योगेश टिळेकर यांना सुमारे 40 हजार मते मिळाली. 
ड : पाचव्या फेरीअखेर रमेश थोरात यांची १८४६ मतांनी आघाडी. यामुळे राहुल कुल यांची पीछेहाट, ८१८४ वरून कमी होऊन ६३४३ मते झाले आहे.
ढा : अकराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे ३१,०१२ मतांनी आघाडीवर. 
वसेनेचे विजय शिवतारे पुरंदरमधून तब्बल ४ हजार मतांनी पिछाडीवर.
रामती : नवव्या फेरीअखेर अजित पवार ५८,४८३ मताने आघाडीवर.
इंदापूर : सहाव्या फेरीअंती २७०० मतांनी दत्तात्रय भरणे आघाडीवर. 
महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांची १०० मतांनी आघाडी. तापकीर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्यात चुरशीची लढत सुरु. 
कॅन्टोन्मेंट : मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली. काही ईव्हीएम मशीन सील नसल्याने कॉंग्रेसने आक्षेप घेतला. यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी पोहचले असून मतमोजणी थांबवण्यात आली. दरम्यान, पहिल्या फेरी अखेर सुनील कांबळे 300 मतांनी आघाडीवर आहेत.
बारामती : सातव्या फेरीअखेर अजित पवार ४३,४७७ मताने आघाडीवर. 
आंबेगाव दिलीप वळसे पाटील नववी फेरीअखेर 22,638 मतांनी आघाडीवर. 
पुरंदर : काँग्रेसचे संजय जगताप यांना दहाव्या फेरीअखेर ७९२४ने आघाडी.
सातव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार ४९८२ पुढे. 
दुसऱ्या फेरीअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे. 
ऐरोली : भाजपाचे गणेश नाईक १० हजार ४७२ मतांनी आघाडीवर. चौथ्या फेरी अखेरीस नाईक यांना १४ हजार ९३१, मनसेच्या निलेश बाणखिले यांना ४ हजार ४५९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश शिंदे यांना ३ हजार ४२५ मतं.
खेड-आळंदी : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) 4068 मतांनी आघाडीवर
सलग सहाव्या फेरीत धनंजय मुंडे आघाडीवर. पंकजा मुंडेंना धक्का बसणार? 
पर्वती : तिसऱ्या फेरी अखेर माधुरी मिसाळ 11हजार 735 तर अश्विनी कदम 8 हजार 404 मते. मिसाळ 3 हजार 321 मतांनी पुढे
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारंसघातून मोठी आघाडी. दहाव्या फेरीनंतर जवळपास १५ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली आहे.
वडगावशेरी : तिसऱ्या फेरीअखेर सुनिल टिंगरे 19897 तर जगदीश मुळीक 13642 मते. 
जुन्नर : चौथी फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अतुल बेनके 2033 मतांनी आघाडीवर. महायुतीचे शरद सोनावणे 9126, अपक्ष आशाताई बूचके 6997 मते. 
महाराष्ट्रात 75 मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना 47 आणि राष्ट्रवादी 43 मतदारसंघात आघाडीवर. 
अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीवरील उमेदवार (दुसरी फेरी)
राष्ट्रवादी काँग्रेस- ८, काँग्रेस- २, भाजप- २
कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी)
पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
नगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
शेवगाव- प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी)
नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कोपरगाव – अशुतोष काळे (राष्ट्रवादी)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस)
खेड-आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते 3919 मतांनी आघाडीवर तर
नंदुरबार : विजयकुमार गावित 11 हजार मतांनी आघाडीवर. 
भोकर : अशोक चव्हाण 6614 मतांनी आघाडीवर. 
उदयनराजे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे पिछाडीवर. 
येवल्यात मतमोजणीत तांत्रिक बिघाड. 
पुणे कॅंटोन्मेंट : महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे ३०० मतांनी आघाडी. 
राज्यात मनसेला दोन ठिकाणी आघाडी मिळाली आहे. कल्याण पूर्वमधून राजू पाटील आणि डोंबिवलीतून मंदार हळबे हे आघाडीवर आहेत. 
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ : अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे आघाडीवर तर भाजपचे सुरेश हाळवणकर पिछाडीवर. 
कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आघाडीवर तर सेनेचे उमेदवार संजय घाटगे आणि अपक्ष समरजित घाटगे पिछाडीवर. 
महाराष्ट्रात २१ मतदारसंघात भाजप आघाडीवर. तर शिवसेना १५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी १३ मतदारसंघात आघाडीवर. 
राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची 4213 मतांनी आघाडी. तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना 3669 मते. 
पुरंदर : चौथी फेरी पूर्ण. शिवसेनेचे विजय शिवतारे १३० मतांनी पिछाडीवर. 
पुणे : पर्वतीमधून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ १ हजार मतांनी पुढे
कोरेगाव (जि.सातारा) येथून शशिकांत शिंदे ९०० मतांनी आघाडीवर.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक आघाडीवर. टिळक यांनी 859 मतांची आघाडी घेतली आहे. 
चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांची 4,374 मतांनी आघाडीवर. 
खडकवासला (पुणे) – पहिली फेरी पूर्ण. पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेवार सचिन दोडके यांना 6,948 तर महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांना 3,416 मते. 
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कल्याण ग्रामीणमधून पहिल्या फेरीत मनसेचे राजू पाटील 4531 मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे 3332 मतांनी पिछाडीवर
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पिछाडीवर, इथे राष्ट्रवादीच्य श्रीनिवास पाटील यांना 1019 मतांनी आघाडीवर आहेत

शिर्डी : पहिली फेरी पूर्ण. भाजप उमदेवार राधाकृष्ण विखे-पाटील यांची ६,३१३ मतांनी आघाडी.
पुरंदर : ३ फेऱ्या पूर्ण. विजय शिवतारेंची १४०० मतांनी आघाडी. 
कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२०० मतांनी आघाडीवर. 
इंदापूर :  पहिल्या फेरीत भाजप यूएमद्वार हर्षवर्धन पाटील आघडीवर. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांचे कडवे आव्हान.
येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची आघाडी. 
बारामतीमधून अजित पवारांची आघाडी. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर पिछाडीवर.
रायगड – श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर आहेत. त्या १ हजार ७५३ मतांनी आघाडीवर आहेत. 
इंदापूर- पहिल्या फेरीत हर्षवर्धन पाटील यांना 813 मतांची आघाडी
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल कोण आघाडीवर परळी- धनंजय मुंडे बीड- जयदत्त क्षीरसागर वरळी- आदित्य ठाकरे कळवा-मुंब्रा- जितेंद्र आव्हाड वांद्रे पूर्व- विश्ननाथ महाडेश्वर कर्जत-जामखेड- रोहित पवार शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील ठाणे,पाचपाखाडी- एकनाथ शिंदे
सांगली : पलूस - कडेगावमध्ये काँग्रेस विश्वजित कदम आघाडीवर
धनंजय मुंडे आठशे मतांनी पुढे
जत मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर 
अलिबाग:शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर त्यांना आव्हान देणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकलेंनी खातं उघडलेंलं नाही
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर त्यांना आव्हान देणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकलेंनी खातं उघडलं नाही.
मुंबई : वांद्रे पूर्व मतमोजणी केंद्रावर पहिल्या फेरीतच ईव्हीएम मशिनचा डिस्प्ले बिघडला, मशिन दुरुस्त होईपर्यंत व्हिव्हीपॅट स्लिपची मतमोजणी सुरु होणार
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, परळीतून धनंजय मुंडे एक हजार मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर
परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना एक हजार मतांनी आघाडी तर कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटीलही आघाडीवर

बडनेरा मतदारसंघात रवी राणांना आघाडी मिळाली आहे. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढत आहेत.
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, पनवेल मतदारसंघातून पोस्टल मतदानात भाजपचे प्रशांत ठाकूर आघाडीवर, भाजपचे मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर

विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, तासगाव विधानसभा मतदारसंघातून सुमनताई पाटील आघाडीवर
मुंबईतील सर्व जागांवर महायुती आघाडीवर, अद्याप आघाडीला एकाही जागेवर आघाडी नाही
मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर, एकाही जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवाराला आघाडी नाही
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी, सोलापुरातून प्रणिती शिंदे सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची पोस्टल मतदानात आघाडी, भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे पोस्टल मतदानात पिछाडीवर, पिंपरीत गौतम चाबुकस्वार हे पोस्टल मतदानात पिछाडीवर
तुळजापूर : मतमोजणी केंद्रात जाताना दोघांना अटक, मोबाईल पायाला बांधून मतमोजणी केंद्रात जात असताना तपासणीदरम्यान अटक
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून आघाडीवर
निकालापूर्वीच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विजयाचे फलक

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदान घटले
वरळीतून आदित्य ठाकरेंची आघाडी तर मावळमध्ये भेंगडेंची पिछाडी, सुरवातीच्या कलांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
आम्ही 220 जागांचा आकडा पार करु, काँग्रेस-राष्ट्रवादी फार काही करु शकणार नाही : गिरीश महाजन
नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील EVM ठेवलेले स्ट्रॉंग रुम उघडले, EVM कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात
नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंगरुम उघडल्या, कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात
जालना विधानभेचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक आज सकाळी प्रसिद्ध राजूर गणपतीचे दर्शन घेतलं,गणपतीची पूजा केली
नागपुर : सावनेर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या नावाखाली पत्रकारांना प्रवेश नाकारले, उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही मोबाईल आणि पेनसुद्धा आत नेण्यास मनाई
कोल्हापुरात तुफान पाऊस, मतमोजणीवर पावसाचं सावट, तर तळकोकणात पावसाची संततधार सुरु, कुडाळ, कसाल, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग भागात पावसाची संततधार सुरु, रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ महाराष्ट्राचा गौरव