rashifal-2026

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (11:07 IST)
महाशिवरात्रीवर महादेवाची पूजा आराधना केली जाते. सुख, शांति, धन, समृद्धी, यश, प्रगती, संतान, नोकरी, विवाह, प्रेम व आजारापासून मुक्तीसाठी महादेवाच्या या मंत्रांचा जप अवश्य करावा.
 
शिवाचे 15 चमत्कारिक मंत्र-
 
1. ॐ शिवाय नम:
2. ॐ सर्वात्मने नम:
3. ॐ त्रिनेत्राय नम:
4. ॐ हराय नम:
5. ॐ इन्द्रमुखाय नम:
6. ॐ श्रीकंठाय नम:
7. ॐ वामदेवाय नम:
8. ॐ तत्पुरुषाय नम:
9. ॐ ईशानाय नम:
10. ॐ अनंतधर्माय नम:
11. ॐ ज्ञानभूताय नम:
12. ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:
13. ॐ प्रधानाय नम:
14. ॐ व्योमात्मने नम:
15. ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:
 
या मंत्रांजा जप अत्यंत शुभ व फलदायी मानले गेले आहे. सोबतच शिव गायत्री मंत्र देखील जपावे.
 
शिव गायत्री मंत्र : ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Pradosh Vrat 2026: जानेवारी महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत कधी ? तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Puja Flower Picking Rules देवाला अर्पण केली जाणारी फुले आंघोळ न करता का तोडतात?

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments