उशिरा उठणे या दिवशी उशीरापर्यंत झोपणे योग्य नाही. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध्य देऊन मंदिरात जाऊन किंवा देवघरात पूजा करावी. पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण या दिवशी पूजा- पाठ करण्यापूर्वी काहीही सेवन करणे योग्य नाही. पीक कापणी संक्रांती निसर्गाशी जुळलेला सण आहे. या दिवशी पिकाची कापणी टाळा....