Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळग्रह मंदिरात महारुद्र व महाशिव अभिषेक सोहळ्याचे आयोजन

mangal grah mandir
अमळनेर , गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (08:22 IST)
येथील श्री मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्री निमित्त १८ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा आयोजित केली आहे.

मंदिरातील मंगळेश्वर महादेवावर अकरा मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते ३ या वेळेत सदर महापूजा होईल. दुपारी तीन वाजता महाआरती नंतर  तीर्थ महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या महापूजेनिमित्त मंदिरातील सभा मंडपात कैलास पर्वताची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली आहे. भाविकांनी तिर्थमहाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mahashivratri 2023 शिव लिंगाष्टकम् स्तोत्रम् पाठ केल्याने जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते