rashifal-2026

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी दिला नकार

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (12:03 IST)
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषणावर बसले होते. राज्य सरकार ने त्यांच्या मागण्या पूर्ण करून आरक्षण दिले आणि अध्यादेश जारी केला. आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं व्हावी या साठी जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे 10 तारखे पासून पुन्हा उपोषणाला बसले आहे.

त्यांनी आमरण उपोषण सुरु केल आहे. राज्य सरकार ने अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या साठी त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी पाण्याचे एकही थेम्ब घेतले नाही .त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यांनी डॉक्टरांच्या पथकाला तपासणी करण्यास नकार दिला आहे. जो पर्यंत राज्य सरकार 9 मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे. 
मनोज जरंगे यांच्या उपोषणाला आज तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. 

त्यांनी डॉक्टरांच्या पथकाला तपासणी साठी नकार दिला असून डॉक्टरांचे पथक माघारी फिरले आहे. मागण्या पूर्ण होई पर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.  
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments