LIVE: महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा सरकारला पत्र लिहून इशारा; थकीत रक्कम न मिळाल्यास काम थांबवू
थकबाकी न मिळाल्याने राज्यभरातील कंत्राटदारांनी काम थांबवण्याचा इशारा दिला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ६ एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
चंद्रपूर : ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; २० दिवसांनंतर उलगडले रहस्य
नागपुरात १५ वर्षीय मुलीचा ३५ वर्षांच्या व्यक्तीशी बालविवाह; बाल संरक्षण विभागाकडून मुलीची सुटका