Dharma Sangrah

मराठा क्रांती मोर्चा : शिष्‍टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर

Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:14 IST)

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्‍टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्‍याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख शिष्‍टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिष्‍टमंडळाचे स्‍वागत केले. 

या शिष्‍टमंडळासोबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसंग्राम संघटननेचे नेते आमदार विनायक मेटे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील उपस्‍थित होते.  मराठा मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि मोर्चाचा समारोप झाला.

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका

रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका, स्वतःचे मुलं जन्माला घाला

धावत्या ट्रेनच्या स्लीपर कोचला अचानक आग, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या विमानाला उड्डाण करताना तांत्रिक बिघाड, मोठा विमान अपघात टळला

KKR vs LSG : गुणतालिकेत तळाशी असलेल्या कोलकाता आणि लखनौ या दोन संघांसाठी हा 'करा किंवा मरा' सामना आहे

पुढील लेख
Show comments