Dharma Sangrah

असे होणार आहे मूक आंदोलन

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (15:53 IST)
मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे यांनी ६ जून रोजी राजसदरेवरुन आंदोलनाची हाक दिली होती. १६ जूनला कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात होईल अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली होती. या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची भूमिका आणि दिशा संभाजीराजे यांनी स्पष्ट केली आहे. 
 
 आरक्षण देण्याची जबाबदारी सर्व आमदार, खासदारांची आहे. उद्याच्या आंदोलनाचं सर्व लोकप्रतनिधींना निमंत्रण दिलं आहे. लोकप्रतिनिधींचा आदर राखून आंदोलन करा, त्यांच्यासोबत वाद घालू नका, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.
 
आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसूलट बोलू नये. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. अतिशय शांततेमध्ये आंदोलन करायचं असून आंदोलनाची सुरुवात करण्याचा मान कोल्हापूरला असल्याचं देखील संभाजीराजे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात गदारोळ

मुंबईत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा कट उधळला; आरपीएफने महिला टोळीच्या ९ सदस्यांना अटक केली

संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गदारोळ, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

CSKvsMI : मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक; प्रवासी सुरक्षित

पुढील लेख
Show comments