पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) हा दिवस ६४ योगिनी आणि देवी पार्वतीच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी, योगिनी देवीची आरती करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्या ही मुलांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करून साजरी केली जाते. || ॐ जय योगिनी माते, ॐ जय योगिनी माते || || भक्तजनांच्या...