पावला प्रसाद आता विठो निजावे | आता विठो निजावे || आपुला तो श्रम कळो येतसे भावे || १ || आता स्वामी सुख निद्रा करा गोपाळा | निद्रा करा गोपाळा || पुरले मनोरथ, जातो आपुल्या स्थळा ||२|| तुम्हांसी आम्ही जागविले आपुलिया काजा | स्वामी आपुलिया काजा || शुभा शुभ...