Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्या बालनसाठी शुभ योग

- भारती पंडित

वेबदुनिया
PR
PR
' पा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री विद्या बालन हीने त्यात अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. 2010 हे नववर्षा विद्यासाठी शुभ योग घेऊन आले आहे. तिचा जन्म 1 जानेवारी 1978 ला पालाहट (केरळ) येथे झाला होता.

सूर्य कुंडलीनुसार विद्या धनु लग्न व सिंह राशीत जन्मली आहे. लग्न व राशी यांच्यात मैत्रीचे संबंध आहे. त्याचा प्रभाव विद्या बालनच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. बृहस्पती स्वयंम् सप्तम स्थानात असून लग्नला दृष्टि प्रदान करत आहे. लग्नात सूर्य-शुक्र विद्यमान आहेत. याच योगाने विद्याच्या अभिनयात ग्लॅमर कमी व भावूकता अधिक दिसून येते.

भावुकतेमुळे तीला परीस्थितीवर नियंत्रण ठेवणे तिला फार कठीण जात असते. राहु-केतु चांगल्या स्थितीत असून दशम-चतुर्थ आहे. तो प्रेमास प्रेरक आहे. विवाह योग सध्या तरी नाही.

एकूणात विद्यासाठी नववर्ष लाभदायी ठरणार आहे. 'पा' ची यशस्वीता भविष्यातील अडचणी दूर करण्यास फायदेशिर ठरणार आहे. चित्रपटासह जाहिराती व परदेश भ्रमणाचे योग आहेत.
सर्व पहा

नवीन

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयाला काय अर्पण करावे?

आरती शनिवारची

मकर संक्रांती 2025 तारीख, मुहूर्त आणि धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Shanivar Upay शनिवारचे उपाय

Naga Sadhu Lifestyle नागा साधूंचे वेगळे जग, स्वत:चं करतात पिंडदान

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

Show comments