Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1-1-11चा अती शुभ संयोग

एक आणि एक अकरा..!

वेबदुनिया
ND
येणाऱ्या वर्षाचा पहिला दिवस अंकांचे नवीन योग घेऊन येत आहे. वर्षाची पहिली तारीख एका वेळेस चार 'एक' घेऊन येत आहे. याला आपण एक आणि एक अकराच्या रूपात पाहू शकतो. हेच नव्हे तर या वर्षी अंकांचे अजूनही काही नवीन संयोग बनणार आहे.

' एक जानेवारी दोन हजार अकरा'ला जर अंकात लिहू तर एकाच वेळेस चार 'एक' दिसून पडतील. सरळ लिपीत लिहिले तर हे आपण 1-1-11 या प्रकारे लिहू.

योग या प्रकारे येतील : वर्ष 2011 मध्ये 1-1-11ची स्थितीच्या व्यतिरिक्त काही तारखा ह्या प्रकारे येतील ज्याने अंकांचे नवीन योग बनतील. ह्या प्रकारचे योग कमीत कमी नऊ वर्षात एकदा बनतात. या तिथीत 9-10-11 (9 ऑक्टोबर 2011) आणि 11-11-11 (11 नोव्हेंबर 2011) सामील आहे.

या आधीपण असे योग आले आहेत

01-02-03 (1 फेब्रुवारी 2003)

02-03-04 (2 मार्च 2004)

03-04-05 (3 एप्रिल 2005)

04-05-06 (4 मे 2006)

05-06-07 (5 जून 2007)

06-07-08 (6 जुलै 2008)

07-08-09 (7 ऑगस्ट 2009)

08-09-10 (8 सप्टेंबर 2010)

10-10-10 (10 ऑक्टोबर 2010)

एक योग असाही :
12:34:56 7-8-9 ( दुपारी 12 वाजून 34 मिनिट 56 सेकंद, 7 ऑगस्ट 2009) ज्यात 1 ते 9 पर्यंत सर्व अंक सामील होते.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments