Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: वृश्चिक

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:32 IST)
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. संपत्ती मिळविण्याचे संकेत दिसून येत आहे. आपण्यास कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येची चिंता करण्याची गरज नाही. आपण हे वर्ष चांगल्या कार्यासाठी खर्च कराल.
 
काही खर्च आपण आपल्या भावंडांवर कराल आणि आपल्या प्रवासासाठी देखील खर्च केला जाईल. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती अधिक शुभ होईल आणि आपल्याला चांगले पैसे मिळतील. उसने पैसे देऊ नका परतफेड होणार नाही. 
 
ह्या वर्षी आपल्याकडे पैशांची आवक चांगली असेल त्यामुळे आपले कुठलेही काम थांबणार नाही. अनेक स्रोतापासून पैसे मिळतील. आपण बचत करण्याची सवय लावली पाहिजे जेणेकरून या वर्षी आपल्याला आर्थिक संबंधित कोणतीही अडचण येणार नाही. नशिबाची साथ आपणास मिळेल. कर्जाची परत फेड होईल. आपण बचत करण्याची सवय लावा. नियोजन करण्यापूर्वी योग्य विचार करा.

संबंधित माहिती

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments