Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आय मॅजिक....

Webdunia
आयशॅडो सिलेक्ट करताना डोळ्यांच्या रंगाचा निश्चित विचार करावा.

ND
डार्क ब्राऊ न : तुमच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन असेल, तर ब्रॉन्ज, कॉपर आणि ब्राऊन रंगाच्या आयशॅडोचा उपयोग करावा.

ND
ब्लॅक आईज : डोळ्यांचा रंग काळा असेल, तर तुम्ही कुठल्याही रंगाचे आयलायनर किंवा आयशॅडो वापरू शकता. ब्राऊन, चॉकलेटी किंवा सॉफ्ट गोल्ड शेडचे आयलायनर तुम्हाला अधिक चांगले दिसेल. आयशॅडोसाठी गोल्ड किंवा ग्रे रंग वापरावा.

ND
ब्ल्यू आई ज : तुमच्या डोळ्यांचा रंग निळा असेल, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या रंगापेक्षा जास्त डार्क शेडच्या आयशॅडोचा उपयोग केला पाहिजे. तुम्ही टरकॉईज, सिल्व्हर आणि फुशिया कलरच्या आयशॅडोचाही उपयोग करू शकता. स्मोकी इपेंक्टसाठी ब्लॅक रंगाच्या आयशॅडोचाही उपयोग करू शकता.

आयलायनर : डोळ्यांच्या मेकअपची सुरुवात आयलायनरने करावी.

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

नाचणी ओट्स ढोकळा रेसिपी, जाणून घ्या कशी बनवावी

कोणत्या वयात त्वचा सैल होऊ लागते? त्वचा घट्ट ठेवण्याचे नैसर्गिक उपाय जाणून घ्या

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

रोज दुधासोबत एक जिलेबी खाल्ल्यास होतील अनेक फायदे

टोमॅटो जॅम रेसिपी, कसा बनवाल जाणून घ्या

Show comments