Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौंदर्यासाठी ब्युटी टिप्स

Webdunia
गुरूवार, 3 जुलै 2014 (12:35 IST)
काकडीचे गोल काप कापून डोळ्यांवर १५ मिनिटे ठेवावे. त्याने थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. काकडी नसल्यास गुलाबपाण्याच्या पट्ट्याही डोळ्यांवर ठेवता येतील. 
 
ब्लिचिंग केल्याने रंग गोरा होत नाही तर केवळ त्वचेवरील केसांचा रंग फिकट होण्यास मदत होते. गोरे दिसण्यासाठी वारंवार ब्लिचचा वापर करणे शक्यतो टाळावे. हाताच्या कोप-यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लिसरीन लावावे. त्यानंतर कोमट पाण्यात एक जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. असे केल्याने काळेपणा दूर होतो. काखेतील वाढलेले केस वॅक्सिंग पद्धतीने काढल्यानंतर थोडे टोनर लावावे व बर्फ फिरवून घ्यावा. 
 
चिमट्याने केस पकडून हलक्या झटक्याने ओढून काढण्याच्या क्रियेला प्लकिंग असे म्हटले जाते. केस घट्ट धरून ठेवतील, अशा चांगल्या प्रतीच्या चिमट्यांचा वापर यासाठी करावा. साधारणपणे चेह-यावरील केस व भुवयांजवळचे अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी या क्रियेचा वापर केला जातो. ही पद्धत साधी आणि सुलभ असली तरी कमी प्रणामात असलेले केस काढण्यासाठीच ही पद्धत उपयुक्त ठरते. नेल ब्लिचचा वापर केल्याने डाग पडलेली नखे आणि त्यांच्या भोवतीची त्वचा मुलायम बनत जाते. 
सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सर्व पहा

नवीन

लहान मुलांना लिंबू पाणी देता येणार का? फायदे आणि तोटे जाणून घ्या

ल अक्षरावरून मुलींची मराठी नावे L अक्षरावरून मराठी मुलींची नावे

नाचणी ओट्स ढोकळा रेसिपी, जाणून घ्या कशी बनवावी

कोणत्या वयात त्वचा सैल होऊ लागते? त्वचा घट्ट ठेवण्याचे नैसर्गिक उपाय जाणून घ्या

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

Show comments