Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्रिजमधील पाण्याने चेहरा धुतल्यास मिळतील 7 फायदे

Scrubbing Face
Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (15:41 IST)
तुम्ही नेहमी अनेक लोकांना फ्रिजमधील पाण्याने चेहरा धुतांना पाहिले असेल. काही लोक याला आपली चंगली सवय मानतात. तर काही लोक नुकसानदायक मानतात. पण तुम्हाला माहित आहे का फ्रिजमधील पाण्याने चेहरा धुतल्यास काय फायदे मिळतात. 
 
1, चेहऱ्याची सूज कमी होते- 
सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज आलेली असते. फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास सुजणे कमी होते. तसेच चेहरा चमकदार होतो. 
 
2. ब्लड सर्कुलेशन वाढते- 
फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते. 
 
3. मुरूम पासून सुटका- फ्रिजच्या थंड पाण्याने मुरूम, पुटकुळ्या यांपासून आराम मिळतो. थंडी पाणी त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करते. ज्यामुळे बॅक्टीरिया मध्ये जात नाही. 
 
4. सुरकुत्या कमी होतात- 
फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. थंड पाणी त्वचेतील कॉलेजं वाढवते. ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. 
 
5. डोळ्यांचे सुजणे कमी करते- 
फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास डोळ्यांचे सुजणे कमी होते. थंड पाणी डोळ्याजवरील स्नायूंना अराम देते. तसेच सुजणे करते करते
 
6. तणाव कमी करते- फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास तणाव कमी होतो. थन्ड पाणी शरीराला शांत करते. 
 
7. फ्रिजमधील थंड पाण्याने तोंड धुतल्यास श्वासातील दुर्गंधी दूर होते. थंड पाणी तोंडातील बॅक्टीरियाला मारते. ज्यामुळे श्वासातील दुर्गंधी दूर होते. 
 
फ्रिजमधील पाण्याने तोंड धुण्याचे अनेक फायदे आहे. पण हे सर्वांसाठी चांगले नसतेजर तुम्हाला त्वचेची समस्या असेल तर किंवा थंड पाण्याची एलर्जी असेल तर फ्रिजमधील पाण्याने तोंड धुण्यापूर्वी काळजी घ्यावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

केळीमध्ये ही पांढरी वस्तू मिसळा आणि लावा, तुमचा चेहरा उजळेल

उन्हाळ्यात मासिक पाळी दरम्यान या 5 स्वच्छता टिप्स लक्षात ठेवा

उन्हाळ्यात उन्हात बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या बॅगेत ठेवा या 5 गोष्टी

नैतिक कथा : चिमण्यांची गोष्ट

ईस्टरला अंडी खाणे शुभ मानले जाते, तुम्हीही बनवू शकता Egg Shakshuka

पुढील लेख
Show comments