Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेहऱ्यावर लावा या प्रकारे मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (05:50 IST)
उष्ण वातावरणामध्ये ऊन, गरम हवा यांमुळे त्वचेला समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळेस मुलतानी माती पासून बनलेला फेसपॅक नक्की ट्राय करा. अनेक वेळेस अति उन्हामुळे त्वचेवर सनबर्ग होते. अशावेळेस त्वचेला थंडावा देणे चांगले असते. याकरिता तुम्ही मुलतानी मातीचा उपयोग करू शकतात. मुलतानी मातीचा हा फेसपॅक त्वचेला उजळपणा देऊन थंडावा प्रदान करेल. 
 
मुलतानी माती आणि गुलाब जल फेसपॅक 
मुलतानी माती आणि गुलाब जल फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर आहे. या फेसपॅक मध्ये गुलाबजलचा उपयोग केला जातो. तसेच हा फेसपॅक त्वचेच्या पीएच संतुलन बनवून ठेवण्यासाठी मदत करते. सोबतच नको असलेल्या तेलाला नियंत्रित ठेवते. मुलतानी माती त्वचेला स्वच्छ करते. 
 
फेसपॅक कसा बनवाल 
2 मोठे चमचे मुलतानी माती 
1 मोठा चमचा गुलाब जल 
1 चमचा मध 
 
या फेसपॅकला बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मुलतानी माती, गुलाब जल आणि मध मिक्स करा. व हा फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा. तसेच 15-20 मिनिट पर्यंत लावून ठेवावा. मग नंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET पेपर लीक प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघरमधून 6 जणांना अटक केली

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरु

GST Council: रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आता जीएसटीच्या कक्षेबाहेर,अर्थमंत्र्यांची घोषणा

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

NEET PG 2024 : NEET PG 2024 ची परीक्षा उद्या आहे, परीक्षा हॉलमध्ये काय घेऊन जावे आणि काय घेऊ नये जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आंबा आणि दही पासून बनवा बेक्ड मँगो योगर्ट रेसिपी

चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल, जाणून घ्या कसा करावा उपयोग आणि फायदे काय

फ अक्षरावरून मुलांची मराठी नावे F अक्षरावरून मराठी मुलांची नावे

ओवा, काळे मीठ आणि हींग, या आजारांवर आहे रामबाण औषध, जाणून घ्या कसा करावा उपयोग

डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments