suvichar

केसगळतीवर फायदेशीर जास्वंद

Webdunia
फुलं नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असतो. निसर्गाचं सौंदर्य वाढवणारी फुलं आपल्या त्वचेचंही सौंदर्य वाढवू शकतात. गुलाबाच्या फुलांचा यासाठी पुरेपूर वापर केला जातो तसेच जास्वंद व्हिटामिन सी ने पुरेपूर असून त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. पाहू याचे फायदे:
 

पुढे वाचा केसांसाठी जास्वंद...  

* थोड्याश्या पाण्यात 5-6 जास्वंदीची फुलं 2 मिनिटे उकळून त्या पाण्याने केस धुवा. हे कंडिशनरचे काम करेल.
 
पाव लीटर खोबरेल तेलात 10 जास्वंदीची फुलं, मेथीदाणा उकळून घ्या. 8 ते 10 तास असेच ठेवून मग तेल गाळून घ्या. हे तेल लावल्याने केस दाट होतात आणि काळे राहण्यास मदत होते.


 
जास्वंदीच्या पाकळ्यांचा बारीक केलेला चोथा केसांच्या मुळांना लावून दोन तासाने केस धुतल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.
 
पुढे वाचा त्वचेसाठी जास्वंद...

सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वस्थ आणि टवटवीत दिसण्यासाठी जास्वंदीच्या पाकळ्यांची पेस्ट, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4-5 थेंब व्हिटामिन ई तेलाचे आणि 1 चमचा दूध मिसळून लेप तयार करा आणि 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा.


संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Beauty Tips :चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी चारकोल फेस मास्क बनवा

पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

Benefites of Shalabhasana :शलभासन योगाचे फायदे जाणून घ्या

लघु कथा : खरी मित्रता

पुरणपोळी: इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक प्रवास

पुढील लेख
Show comments