Dharma Sangrah

काजळ पसरू नये म्हणून काय करता येईल जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 3 जून 2021 (22:09 IST)
डोळ्यांच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते काजळ. आजकाल वेगवेगळ्या शेड्‌सचं काजळ मिळतं. 
काजळ लावल्यानंतर डोळ्यांचा नूर पालटत असला तरी ते योग्य पद्धतीने लावणं आवश्यक असतं. पसरलेलं काजळ सौंदर्यात बाधा आणतं. म्हणूनच अनेक जणी स्मज फ्री म्हणजेच न पसरणारं काजळ वापरतात. मात्र असं काजळही पसरू शकतं. काजळ पसरू नये म्हणून काय करता येईल याविषयी...
 
* सध्या चेहर्यावर मास्क असल्यामुळे डोळ्यांच्या मेकअपवर भर असतो. तुम्हालाही खास प्रसंगासाठी हेवी आय मेक अप करायचा असेल तर सगळं काही योग्य पद्धतीने सेट व्हायला हवं. चेहर्यालचा मेकअप करण्यासाठी फाउंडेशन, बीबी क्रीमचा बेस आवश्यक असतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मेकअपसाठीही बेस लागतो. तुम्ही प्रायमर किंवा फाउंडेशनचा वापर करून हा बेसदेऊ शकता. यामुळेकाजळ डोळ्यांलगत बराच काळ टिकून राहील.
 
* दमट वातावरण आणि डोळ्यांमधून वारंवार पाणी येत असेल तर कोणतंही काजळ वापरू नका. अशा परिस्थितीत नॉन डाईंग फॉर्म्युलावालं वेगन काजळ निवडा. त्यातही पेन्सिल काजळ निवडलं तर उत्तम.
 
* लिपस्टिकप्रमाणेच काजळ सेट व्हायलाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच आय मेकअप करू नका. पाच ते दहा मिनिटं थांबा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

हिवाळ्यात छातीत दुखणे ही एक धोक्याची घंटा आहे का? त्याकडे दुर्लक्ष करू नका

BEL मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता होण्याची शेवटची संधी, पात्रता जाणून घ्या

हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा

थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा

पुढील लेख
Show comments