Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beauty Tips ,White Hair Treatment ,चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (07:26 IST)
White Hair Treatment By Tamarind चिंच ज्याचे नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटतं.आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल ज्याने चिंचेची चव घेतली नसेल. चवीला आंबट असणारी चिंच पांढरे केस काळे करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. सध्या प्रचंड उकाडा सुरु आहे त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे खूप अवघड असते, त्यामुळे केस गळण्याच्या समस्या समोर येतात,  कडक उन आणि थेट सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याची त्वचा निर्जीव होऊ लागते. अशा वेळी दररोजच्या आहारात आंबट पदार्थाचा समावेश केल्यास या दोन्ही समस्या दूर होतील.आंबट असणारी चिंच पांढऱ्या केसांना देखील काळे करते.या साठी आपल्या दररोजच्या आहारात चिंचेचे सेवन करावे लागणार. चिंचेचे इतर फायदे जाणून घ्या.
 
1 केस काळे होतील-
काही लोकांचे केस खूप गळतात त्यामुळे त्यांना नंतर टक्कल पडते. अशा परिस्थितीत चिंच तुमच्यासाठी औषधापेक्षा कमी नाही. ते खाल्ल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात. याच्या मदतीने अकाली पांढरे होणारे केस देखील काळे होऊ शकतात.
 
2 चेहऱ्यावर चमक येईल-
चिंचेचे सेवन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे त्वचेला खूप फायदा होतो. चिंचेचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
 
3 चिंचेमुळे वजनही कमी होईल -
चिंचेमध्ये फॅट अजिबात नसते आणि याच्या सेवनाने कॅलरीज वाढत नाही. याच कारणामुळे ही मसालेदार पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. 
 
4 लिव्हरसाठी देखील फायदेशीर-
लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे, त्याचे जर काही नुकसान झाले तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर आजपासूनच चिंच खाणे सुरू करा कारण त्यात प्रोसायनिडिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात जे मदत करतात. जे लिव्हरचे संरक्षण करून लिव्हरचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

पोट खराब असताना कॉफी प्यावी का? चला त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया

Career in MBA in Airport Management : एअरपोर्ट मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

झोपताना केस बांधून ठेवणे योग्य आहे का?तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे

तुम्हाला मधुमेह नाही पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments