Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरीच करा हेयर स्पा

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (07:30 IST)
केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. महिला आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करतात. तसेच अनेक सारे बाजारातील प्रोडक्ट्स वापरतात. काही महिला ब्यूटी पार्लरला जावून हेयर स्पा देखील करतात म्हणजे केसांचे सौंदर्य तर वाढेलच पण त्यांची चमक देखील टिकून राहिल. पण आता महिला घरी देखील हेयर स्पा करू शकतात. 
 
एलोवेरा जेल आणि नारळाचे तेल- घरीच हेयरस्पा करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि नारळाचे तेलाचा उपयोग करू शकतात. एलोवेरामध्ये अँटीसेप्टिक, अँटी -बैक्टीरियल, अँटी -इंफ्लेमेटरी सारखे गुण असतात. सोबत एलोवेरा मध्ये विटामिन A  आणि फोलिक एसिड सारखे अनेक तत्व असतात. नारळाच्या तेलामध्ये अनेक सारे गुण असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच आणि त्वचेसाठी देखील नारळाचे तेल फायदेशीर असते. हेयरस्पासाठी नारळाच्या तेलाचा उपयोग केला जातो. 
 
एलोवेरा जेल आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांवर लावा. तुम्ही घरीच हेयरस्पा करू शकतात. तसेच घरीच हेयरस्पा करण्यासाठी एलोवेरा जेल सोबत विटामिन ई कैप्सूलचा देखील उपयोग करू शकतात. एलोवेरा जेल सोबत नारळाचे तेल किंवा एलोवेरा जेल सोबत विटामिन ई कैप्सूलचा उपयोग करत असाल तर, तत्पूर्वी केसांना चांगल्याप्रकारे धुवावे आणि यानंतर बनवलेले मिश्रण केसांवर लावावे. मग एक तासानंतर चांगल्या प्रकारे केसांना धुवावे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

पुढील लेख
Show comments