suvichar

केस गळती समस्या मुळापासून दूर करेल विड्याचे पाने, जाणून घ्या उपयोग

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (06:36 IST)
केस गळणे एक सामान्य समस्या आहे. या समस्येने त्रस्त महिला अनेक महाग शॅंपू वापरतात. तरी देखील केस गळणे बंद होत नाही. तुम्हाला माहित आहे का? या ब्यूटी प्रोडक्ट्स मध्ये असलेले केमिकल केसांना नुकसान करतात. अश्यावेळेस केस गळती बंद होण्याकरिता तुम्ही विड्याच्या पानांचा उपयोग करू शकतात. यांमध्ये असणारे पोषकतत्व केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तर चला जाणून घेऊन कसा करावा उपयोग.
 
केसांकरिता उपयोगी आहे विड्याची पाने-
या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए, सी, बी1, बी2, पोटॅशियम, नियासिन, थियामिन आणि राइबोफ्लेविन सारखे पोषक तत्व असतात. हे पोषक तत्व केसांमध्ये बॅक्टीरियाचा विकास थांबवून केस गळती समस्या दूर करतात.या पानांचा उपयोग केल्याने टाळूवरील खाज, पांढरे केस यांसारख्या समस्या दूर होतात. यांमध्ये असलेले व्हिटॅमिन, फॅटी एसिड आणि मिनरल्स केसांना गळण्यापासून थांबवतात.
 
विड्याच्या पानाचा हेयर मास्क-
शुद्ध तूप- 1 चमचा 
विड्याचे पाने- १५-२०
 
कसे बनवाल? 
सर्वात आधी विड्याचे पाने बारीक करून घ्या.
मग पेस्टमध्ये एक चमचा तूप मिक्स करा. 
या तयार हेयर मास्कला केस धुण्यापूर्वी एक तास लावावे. 
एक तासानंतर केस धुवून घ्यावे.
 
विड्याच्या पानाचे तेल-
तुम्हाला जर तुमचे केस अजून मजबूत व्हावे वाटत असतील तर विड्याच्या पानाचे तेल वापरून पहा. 
 
विड्याचे पानाचे तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलात विड्याचे पान शिजवून घ्यावे.  
हे पण काळे झाल्यानंतर तेल घालून घ्यावे.
याने केसांच्या मुळाशी मसाज करावा. 
रात्रभर केसांना लावून ठेवावे. 
मग सकाळी केस धुवून घ्यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

पुढील लेख
Show comments