Marathi Biodata Maker

घरी डाय करत असाल तर घ्या ही काळजी...

Webdunia
* डाय किंवा हेअर कलरचा दर्जा आणि प्रमाण यांची सांगड घाला.
 
* केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक वापरा. शिल्लक पॅक पुन्हा व्यवस्थित बंदिस्त करा. 
 
* डाय करताना आधी स्कीन टेस्ट करा, अन्यथा रॅशमुळे चेहर्‍याची, कानामागची, त्वचा काळी पडू शकते.
* डाय लावताना ऑईल बेस निवडावा वा डाय धुतल्यानंतर ऑईल मसाज करावा. कारण डाय वा हेअर कलरमुळे केस, त्वचा कोरडी, रुक्ष होते, त्वचा ऑईल बेस कमी होतो. त्यामुळे नव्याने येणार्‍या केसांचे पोषण योग्य प्रमाणात होत नाही.
 
* डाय वा हेअर कलर वापरणार्‍यांनी परिपूर्ण आहार, झोप, पिण्याच्या पाण्याचे संतुलित प्रमाण ठेवावे म्हणजे. डायचा त्रास होणार नाही. 
 
* डाय, कलर पॅकसोबत दिलेल्या सूचना अवश्य वाचा. जर रॅश, अॅलर्जी असे काही आढळले, तर त्वरित स्कीन स्पेशालिस्टकडे जा. घरगुती उपचार नकोत. 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

फ्लॉलेस स्किन साठी जपानी फार्म्युलाच्या या टिप्स अवलंबवा, चेहरा उजळेल

तुम्ही तासनतास इअरफोन वापरता का? कानाच्या आरोग्याविषयी माहितींकडे दुर्लक्ष करू नका

जोडीदार संशयी आहे का? नात्यातील विश्वास कसा वाढवावा सोपे मार्ग जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

पुढील लेख
Show comments