Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Perfect Dense Eyebrow भुवया दाट करण्यासाठी घरगुती उपाय

Webdunia
तुमच्या आयब्रोचे केस कमी होत असतील तर एलोवेरा जेल वापरा. भुवयावरील कमी झालेले केस परत आणण्यासाठी हे जेल प्रभावी ठरू शकते. कोरफड जेल मुळांना पोषण देते आणि नवीन केसांच्या कूपांना प्रोत्साहन देते. दररोज दोन्ही भुवयांवर थोडेसे कोरफडीचे जेल लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या.
 
रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेल लावून झोपा. तुम्ही खोबरेल तेल देखील लावू शकता. याच्या मदतीने तुमच्या भुवयांमध्ये रक्ताभिसरण वाढेल. एरंडेल आणि खोबरेल तेल तुमच्या भुवया वाढण्यास मदत करू शकतात. खोबरेल तेल आणि एरंडेल तेल फॅटी ऍसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ते फॉलिकल्सची अखंडता वाढविण्यात मदत करतात आणि त्वचेमध्ये सहजपणे शोषले जातात. हे केसांच्या कूपांना उत्तेजित करून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
 
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण घरी सीरम देखील तयार करु शकता. एक चमचा कांद्याचा रस त्यात 2 लहान चमचे एलोवरे जेल आणि 5 ड्रॉप्स रोज मेरी एसेंशियल ऑयल मिसळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरावे. हे आयब्रोवर लावून हलक्याने मालिश करावी.
 
या व्यतिरिक्त आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये लावू शकता ज्यात व्हिटॅमिन E आणि A असते. तसेच केसांच्या फास्ट ग्रोथसाठी मेथी दाणे योग्य आहेत.
 
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली देखील लावू शकता. तसेच भुवयांच्या वाढीसाठी जास्त मेकअप, जास्त थ्रेडिंग किंवा प्लॅनिंग करू नका. तुमच्या आहारात बायोटिन व्हिटॅमिनचा समावेश करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

पुढील लेख