Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Moongfali Benefits भुईमूग खा तारुण्य टिकवा

peanuts
त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य वाढवण्यासाठी भुईमुगाचे दाणे खा.
 
भिजवलेल्या भुईमुगाचे दाणे खाल्ल्याने त्‍वचेचे तारुण्य टिकवण्यास मदत होते.
शेंगदाणे खाल्ल्याने स्किन टाइट होते.
लटकलेली त्‍वचा किंवा सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी भुईमुगाचे दाणे खाणे फायदेशीर ठरेल.
त्वचेचा कोरडेपणा, सुरकुत्या, बारीक रेषा यापासून सुटका मिळवण्यासाठी भुईमुगाच्या दाण्याचे सेवन केले जाऊ शकते.
शेंगदाण्यामध्ये असलेले फॅटी अॅसिड त्वचेची जळजळ कमी करतं.
 
भुईमुग भाजून मधासोबत याचे सेवन केल्याने मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो.
 
सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या आजारांपासून संरक्षणासाठी याचे सेवन करावे.
टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुरकुरीत चकली कशी बनवायची