Marathi Biodata Maker

जर केस गळत असतील तर कायद्याच्या रसाचा हा उपाय करुन बघा

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2022 (15:43 IST)
कांद्याच्या रसाचे औषधी गुणधर्म
कांद्याचा रस औषध म्हणून काम करतो. चला जाणून घेऊया कांद्याच्या रसाचे काही फायदे -
 
जर तुमचे केस गळत असतील किंवा कमकुवत होत असतील तर तुम्ही कांद्याचा रस वापरावा.
यामुळे केस जाड होतात आणि त्यांची मुळे मजबूत होतात जेणेकरून ते तुटत नाहीत. यामुळे केसांचा कोंडाही नाहीसा होतो.
कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढते, ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढते.
कांद्याचा रस डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे दृष्टी वाढते.
कांद्याचा रस संसर्ग टाळण्यासाठी आणि जळजळ पासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे.
कांद्यात अँटीऑक्सिडंट असतात, कांद्याचा रस अँटी एजिंग फूडच्या श्रेणीत ठेवला जातो.
कांद्याच्या रसामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. म्हणजेच कांद्याचा रस मेंदूसाठी चांगला असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

पुढील लेख