Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अति गोड खाल्ल्यास चेहऱ्यावर दिसतात हे तीन निशाण

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (15:54 IST)
अनेक लोकांना गोड खाण्याची खूप सवय असते. तसेच ते केव्हाही गोड खाऊ शकतात. काही लोक असे देखील असतात ज्यांना उठल्यावर गोड खायला लागते. अति गोड खाल्ल्यास आरोग्याला खूप नुकसान होण्याची शक्यता असते. अति गोड खाल्ल्यास वजन वाढते, मानसिक आजार आणि त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जास्त गोड खाल्ल्यास शरीरात सोडियम आणि पोटेशियमचे जे नैसर्गिक नियंत्रण असते ते बिघडते.
 
मरुमची समस्या-  
गरजेपेक्षा जास्त गोड खाल्ल्यास चेहऱ्यावर मुरूम यायला सुरवात होते. तसेच, गोड खाल्ल्याने इंसुलिन नावाचे  हार्मोन वाढते. ज्यामध्ये मुरुमची समस्या वाढते. मुरूम मुळे त्वचेवर बॅक्टिरियल आणि फंगल इंफेक्शन होण्याचा धोका असतो. डायबिटीज रुग्णांमध्ये ही समस्या जास्त असते.
 
वयस्कर दिसण्याची समस्या-
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त गोड खात असाल तर यामुळे तुमच्यामध्ये एजिंगची समस्या वाढू शकते. तसेच साखरेमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. ज्यामुळे वेळेच्या आधीच वय वाढलेल दिसते. 
 
डार्कनेस समस्या- 
पिंपल आणि पिगमेंटेशन शिवाय अनेक लोकांना गोड खाल्ल्यामुळे डार्कनेसची समस्या निर्माण होते. ही समस्या लवकर बरी होत नाही. जर तुम्हाला त्वचेवर अशी समस्या दिसत असले तर गोड खाणे टाळावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

Relationship Tips: लाँग डिस्टन्स पार्टनरसोबत व्हर्च्युअल डेट नाईट म्हणजे काय

तेनालीराम कहाणी : दूध न पिणारी मांजर

नवरात्री विशेष रेसिपी : उपवासाचा हा पदार्थ नक्की ट्राय करा

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

गुळाचा रसगुल्ला रेसिपी

पुढील लेख
Show comments