Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मॉन्सूनसाठी सौंदर्य टिप्स

Webdunia
ND
मेकअ प : या पावसाळी दिवसात मेकअप करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण तुम्ही पावसात थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो त्यासाठी फाउंडेशनच्या जागेवर फेस पावडरचा वापर करावा. डोळ्यांसाठी प्रयोगात येणारे लायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. असा मेकअप पावसात खराब होणार नाही.

केस : या मोसमाचा आनंद घेताना केसांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कारण या काळात डँड्रफ किंवा उवा होण्याची शक्यता जास्त असते. कोमट तेलाची मालीश करावी व केसांना दीर्घकाळ बांधून ठेवावी.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments