Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हेअर डाय करताना घ्यावयाची काळजी..

वेबदुनिया
WD
वाढत्या वयाची लक्षणे वाढत्या वयासोबत्त प्रत्येकाच्या शरीरावर दिसू लागतात. केस पिकने अथवा पांढरे होणे त्यापैकीच एक! केस पांढरे झालेल्या प्रत्येकालाच पांढरे केस नको असतात. मग ते लपविण्यासाठी हेअर डाय करण्याचा विकल्प ते निवडतात. हेअर करतांना घ्यावयाची काळजी आम्ही खाली देत आहोत…

१) हेअरडाय करताना पांढरे केस झाकणे हे कारण असेल तर रंग निवडताना आपल्या केसांच्या रंगाला मिळताजुळता रंग निवडावा.

२) हेअरडाय मध्ये केमिकल असल्याने तो वापरण्यापूर्वी कानामागे त्याची टेस्ट अवश्य घ्यावी.

३) घरात हेअरडाय लावताना हातात मोजे घालणे गरजेचे आहे.

४) केसांचे छोटे छोटे भाग करून डाय लावावा, जेणेकरून सर्व ठिकाणी तो व्यवस्थित लागेल, यासाठी टेलकोम्बचा वापर करावा.

५) डाय हा शक्यतो डोक्यावरील त्वचेला लागणार नाही, याची काळजी घ्यावी. डाय लावल्यानंतर फक्त पाण्याने केस धुवावेत. दुसर्‍या दिवशी श्ॉम्पू करावा.

६) डाय केल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments