Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जियोमध्ये KKR 11,367 कोटी रुपये गुंतवणार आहे, कंपनीला पाचव्या क्रमांकाची मोठी गुंतवणूक मिळाली

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (09:56 IST)
जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकदारांची एक मोठी रांग लागली आहे. एका महिन्यात कंपनीला पाचवा मोठी गुंतवणूक मिळाली आहे. आता अमेरिकेची कंपनी केकेआर जिओ प्लॅटफॉर्मवर 11,367 कोटींच्या गुंतवणुकीद्वारे 2.32% इक्विटी भागभांडवल खरेदी करेल.
 
आतापर्यंत फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिसात इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक यांनी जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे आणि आता केकेआरच्या गुंतवणुकीने कंपनीची एकूण 78 हजार 562 कोटींची गुंतवणूक आहे. 
 
सौदी अरेबियाचा सरकारी फंड PIFला जिओ प्लॅटफॉर्ममध्ये भागीदारी करण्याची इच्छा आहे.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments