Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'एअरटेल पेमेंट बँके' त गॅस सिलिंडरची सबसिडी जमा होणार नाही

airtel gas subsidy
Webdunia

केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी गॅस सिलिंडरवरील सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटवर एलपीजी सबसिडी ट्रान्सफर न करण्याचं म्हटलं आहे. एअरटेल एक टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी आहे, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांना पेमेंट बँकेची सुविधा देत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलयं की, ज्या ग्राहकांचं अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे आणि त्यांनी आधारसोबत लिंक केलं आहे तर त्यांच्या बँक खात्यात सबसिडी ट्रान्सफर केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत एलपीजी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार, घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी त्यांच्या खात्यात जमा होत नाहीये. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारच्या तक्रारी अशा ग्राहकांकडून आल्या आहेत ज्यांचं बँक अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने वाहनांना धडक दिल्याने ३ जणांचा मृत्यू

बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला,टीम इंडियाच्या खेळाडूंची लागली लॉटरी

Pope Francis:पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

'मला आश्चर्य वाटतंय, ते इंग्रजी खांद्यावर घेऊन हिंदीला विरोध करतात', देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट शब्द

सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, मुंबईत एक लाखाचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments