Marathi Biodata Maker

तीन दिवस सर्व बँका बंद, करा डिजिटल पेमेंट

Webdunia
शनिवारपासून  तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने रोख व्यवहार करणाऱ्यानां पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर उद्या रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान या काळात एटीएम कोरडी पडू नयेत यासाठी पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट केले आहे. रोख रकमेद्वारे व्यवहार केल्याने एटीएमवर भार पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुसंख्य व्यवहार ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून करण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: कोल्हापूरमधील मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सुशांत शेलार आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक

ओंकारेश्वर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

कोल्हापूरमधील मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सुशांत शेलार आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक

अहिल्यानगर येथे पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान हँड ग्रेनेडचा स्फोट; चार पोलीस अधिकारी जखमी

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

पुढील लेख
Show comments