Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त 799 रुपयांच्या हप्त्यात टाटाची कोणतीही मोटार खरेदी करू शकतात

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (15:45 IST)
उत्सवाच्या हंगामात जर तुम्ही तुमच्या घरी नवी चारचाकी आणण्याचा विचार करत आहात, तर टाटा मोटर्स तुमच्या खिशाची काळजी घ्यायला सज्ज आहे. टाटा मोटर्स कमीत-कमी ईएमआयमध्ये कार घरी नेण्याची ऑफर देत आहेत. ग्राहक फक्त 799 रुपयांच्या किमान हप्त्यात टाटा मोटर्सची (tata motors)कोणतीही कार खरेदी करू शकतात.
 
या किमान हप्त्याच्या योजनेसाठी टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केली आहे. या योजनेमुळे टाटा मोटर्सच्या भारत स्टेज -6 मध्ये सर्व कार, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा फायदा होईल.
 
एका निवेदनात टाटा मोटर्सने (tata motors) म्हटले आहे की, उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank)सहकार्याने 'ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम' आणि 'टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम' या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

'संजय राऊतंचं विमान लँड करण्याची गरज', भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्ला

LIVE: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Results मोठी बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात

Mahayuti's Victory 5 Reasons महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची 5 मोठी कारणे, भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

पुढील लेख
Show comments