Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

Webdunia
मंगळवार, 18 जुलै 2017 (10:47 IST)

खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०१७ आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

कृषिमंत्री म्हणाले की, योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेतील सहभाग निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी . अंतिम मुदतीच्या दिनांकापूर्वी ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार नाही त्यांना योजनेत सहभागी होता येणार नाही. मुदतीच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments