Dharma Sangrah

सोन्याच्या किंमतीत घसरण

Webdunia
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (12:11 IST)
कोरोना व्हॅक्सीनच्या वृत्तादरम्यान जगभरात इक्विटी बाजारांच्या रूपात सोन्याच्या किंमती आज भारतीय बाजारात घसरल्या. एमसीएक्सवर फेब्रुवारीचा सोने वायदा 0.6% घसरून 49815 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर चांदी 1.2% घसरून 64,404 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
 
सोने मागील सत्रात 50109 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर बंद झाले होते आणि आज 259 रुपयांच्या घसरणीसह 49850 रुपयांच्या भावावर खुला झाला. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीन येणार असल्याचे बातम्यांनी सोन्याच्या किंमती कमजोर पडत आहेत. तर मागील सत्रात सोने 0.2% जास्त होते, तर चांदीत 0.6% ची घट झाली होती. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी व्हॅक्सीनबाबत सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा पार्थ यांनी चितेला अग्नी दिला

लिफ्टच्या बहाण्याने चालत्या गाडीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार

१५ वर्षांची मुलगी आई झाली, मुलाचे वडील १३ वर्षांचे, या बातमीने कुटुंब हादरून गेले पण...

"कामाचा ताण लोकांना समलैंगिक बनवतो," मंत्र्यांच्या विचित्र विधानावर सोशल मीडियावर थट्टा

अजित पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण येणार? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे की सुनेत्रा पवार - उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नावं पुढे येत आहे

पुढील लेख
Show comments