Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:32 IST)

गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर  जाहीर केलीय.  ही ऑफर २४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या ऑफरमध्ये १ मार्च ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. ही ऑफर सीमित कालावधीसाठी आहे.  

गो एअरनं घरगुती नेटवर्कसाठी ७२६ रुपयांच्या बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्त ऑफर सादर केलीय. तर सर्वात महागडं तिकीट ३९२६ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  तुम्ही जर गो एअरच्या वेबसाईटवरून (goair.in) तिकीट बुक केलंत तर २५०० रुपयांचे वाऊचर्सही तुम्हाला मिळतील.  गो एअर २३ घरगुती डेस्टिनेशनसाठी सर्व्हिस देते. प्रत्येक आठवड्याला या एअरलाईन्सच्या १५४४ फ्लाइटस् उड्डाण घेतात. 

यापूर्वी स्पाईसजेटनंही प्रजासत्ताक दिनासाठी 'ग्रेट रिपब्लिक डे सेल' जाहीर केलाय. स्पाईसजेटची घरगुती उड्डाणासाठी सर्वात स्वस्त तिकीट ७६९ रुपयांत बुक करता येतंय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments