Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gold Silver Price Today:सोने आज पुन्हा घसरले, चांदीची किंमतही कमी झाली, खरेदी करण्यापूर्वी येथे नवीनतम दर तपासा

Webdunia
शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (20:20 IST)
सध्या सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. अशा परिस्थितीत, आपण  सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. पण घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या नवीनतम किंमती जाणून घेणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मागील दिवसाच्या घसरणीचा ट्रेंड नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारीही कायम राहिला. एमसीएक्सवर(MCX) सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरून 51,954 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला, तर चांदी 0.27 टक्क्यांनी घसरली. यानंतर चांदीचा भाव 67,306 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.  
 
दागिने बनवण्यासाठी बहुतेक फक्त 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे देशभरातील सोन्याच्या दागिन्यांची किंमत बदलते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments