Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीएसटीसाठी ७ मे ऐवजी २०, २१ आणि २२ ला विशेष अधिवेशन

Webdunia
मंगळवार, 2 मे 2017 (16:33 IST)

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन नियोजित केले आहे. १७ मे रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता १७ मे ऐवजी २० २१ आणि २२  मे रोजी होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. १८ आणि १९ मे रोजी श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे. कोणत्या वस्तू कर रचनेत येतील याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. राज्याचा अर्थ मंत्री म्हणून तेथे उपस्थित राहणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments