rashifal-2026

एचडीएफसीकडून बचत खात्याच्या व्याज दरात कपात

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (17:22 IST)

एचडीएफसी बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याज दरात कपात केली आहे. 50 लाख रुपयांहून कमी बॅलन्स असणाऱ्या खात्यावर व्याज दर 0.5 टक्क्यांनी घटवले आहेत. येत्या 19 ऑगस्टपासून नवे व्याज दर लागू होतील.

एचडीएफसी बँकेत ज्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपयांहून कमी बॅलन्स असेल, त्यावरील व्याज दर 4 टक्क्यांवरुन 3.5 टक्के करण्यात आले आहेत. तर  50 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असणाऱ्यांना 4 टक्के व्याज दर कायम असेल.

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील ४ किस्से

अजित पवार यांचे निधन; अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

यवतमाळ : नवजात बाळ नाल्यात फेकले, पोलिसांनी दोन तासांत पालकांना अटक केली

LIVE: अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

अजित पवार यांच्या निधनाने नितीन गडकरी भावूक झाले; म्हणाले- देशाने एक असाधारण नेता गमावला

पुढील लेख
Show comments