Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्यावरणपूरक घरांसाठी गृह कर्जाच्या व्याजदरात सूट

Webdunia
सोमवार, 19 जून 2017 (17:23 IST)

केंद्र सरकार पर्यावरण गृह संकुलांच्या उभारणीसाठी गृह कर्जावरील व्याजदरात सूट देणार आहे. यासोबतच नोंदणी शुल्कातदेखील केंद्र सरकारकडून सवलत दिला जाणार आहे. बदलत्या वातावरणाशी सामना करण्याची क्षमता असलेल्या गृह संकुलांच्या उभारणीवर आता केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.  पर्यावरणातील बदल विचारात घेऊन केंद्र सरकारकडून ‘ग्रीन होम्स’च्या निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करुन बांधण्यात आलेल्या घरांना ‘ग्रीन हाऊस’ म्हटले जाते. या घरांमध्ये पर्यावरणाचा विचार करुन ऊर्जा, जल संसाधने आणि बांधकाम साहित्याचा वापर केला जातो. ‘ग्रीन हाऊस’ पूर्णपणे पर्यावरणस्नेही असतात. या घरांच्या उभारणीला चालना देणारी पावले सरकारकडून उचलण्यात येणार आहेत. त्यासाठी नवे नियम आणि कायद्यांमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments