suvichar

मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न आयकरच्या रडारवर

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017 (09:29 IST)

मुदत ठेवीच्या (फिक्स्ड डिपॉझिट) माध्यमातून मोठे उत्पन्न मिळवणारे लोक आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुदत ठेवींच्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर आता आयकर विभागाची नजर असेल. बँकांमधील मुदत ठेवींवरुन व्याज मिळवणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. मुदत ठेवींवर मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती कर भरताना न देणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने  आयकर विभाग सतर्क झाला आहे. कर भरणाऱ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments