Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयकर विभागाचे छापे : जया टीव्ही कार्यालयावर छापा

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (15:43 IST)

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी  जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर  यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.  सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे.

टॅक्स चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. हे चॅनल जयललिता यांनी सुरु केलं होतं. या चॅनलचा कारभार अण्णाद्रमुक नेता वीके शशिकला यांच्या परिवाराकडे आहे.  भ्रष्टाचार प्रकरणी शशिकला कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यांचा भाचा विवेक जयरमन याच्याकडे सध्या चॅनलची कमान आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments