Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IRCTC ची सुविधा, ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा

Webdunia
भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी नवा पर्याय आणला आहे.  यात ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. यामुळे रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील.
 
‘बाय नाऊ, पे लॅटर’मुळे तिकीट बूक करताना अडथळा ठरणाऱ्या मोठ्या पेमेंट प्रोसेसपासून सुट्टी मिळेल. ई-पे लॅटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा आणली आहे. तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येईल. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल. ‘बाय नाऊ, पे लॅटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

'आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणाऱ्यांना बर्फावर झोपवले जाईल', आदित्य ठाकरेंचा महायुतीला इशारा

ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने का मागितली हिंदूंची माफी, जाणून घ्या काय आहे Diwali Event चा वाद?

अल्पवयीन पत्नीशी संमतीने संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय काय?

Maharashtra Weather उत्तर महाराष्ट्रात हिवाळा सुरू, पारा 11 अंशांवर घसरला, काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

मोदी-योगींच्या समर्थनार्थ आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदूंमध्ये फूट पडली तर ते पूर्णपणे नष्ट होतील

पुढील लेख
Show comments