Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लासलगाव बाजार समिती २ एप्रिल पर्यंत बंद

लासलगाव बाजार समिती २ एप्रिल पर्यंत बंद
Webdunia
शनिवार, 25 मार्च 2017 (21:07 IST)
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठे असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे.आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे  आणि सलग आलेल्या सुट्या आल्याने बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे. शनिवार , रविवार,सोमवारी आलेली अमावस्या, मंगळवारी आलेला पाडवा आणि मार्च एन्ड मुळे  लासलगाव बाजार समितीचे लिलाव हे २ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे माहिती बाजार समिती कडून देण्यात आलेली आहे.या सलग आलेल्या सुट्यामुळे बाजार समिती चे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सिंधुदुर्गात पुण्यातील पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गात पुण्यातील पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू

लातूरमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनीने वडिलांचे अंत्यसंस्कार सोडले

एलोन मस्कचा संघीय कर्मचाऱ्यांना ईमेल, 48 तासांच्या आत कामाचा हिशेब मागितला

नागपुरात आई आणि मुलीवर प्रियकराने बलात्कार केला,आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments