rashifal-2026

जवळपास फक्त २५ टक्के एल ई डी बल्ब चांगले बाकी घातक

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:20 IST)

आपण सर्व आपल्या घरात हल्ली एल ई डी बल्ब लावत आहोत. मात्र त्यात मोठा धोका आहे असे सर्वेतून समोर आले आहे. यामध्ये आपल्या देशात  विकले जाणारे ७६ टक्के एलईडी बल्ब हे निकृष्ट दर्जाचे आहे. बल्ब मधून   निघणारा गॅस तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे, असा दावा नीलसन या संस्थेने आपल्या अहवालात केला आहे. त्यामुळे एल ई डी बल्ब वर शंका निर्माण झाली आहे. यामध्ये आपल्या देशातील नीलसन ही एक स्वयंसेवी सामाजिक  संस्था आहे. यांनी बाजारात मिळणारे उत्पादन त्यांचा दर्जा व त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर ऑगस्टमध्ये सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये आपल्या देशातील प्रमुख शहरे  मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैद्राबाद हा सर्व्हे करण्यात आला होता. यात या सर्व शहरात सरकारने आखून दिलेले सुरक्षेचे नियम न जुमानता  निकृष्ट दर्जाच्या स्वस्त एलईडी बल्बची विक्री सर्रासपणे सुरू  होत आहे.  या बल्बमधून विशिष्ट प्रकारचा गॅस बाहेर पडत असून त्याचा मानवी शरीरावर घातक परिणाम होत असल्याचेही या सर्व्हेत समोर आले. सरकारने काही निर्माण करण्या पेक्षा जे आहे ते नीट दिले तर सामान्य नागरिक खुश होतील  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

इटलीला हरवून भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत पोहोचला, आता इंग्लंडशी सामना

Kuldeep-Vansika wedding कुलदीप आज वंशिकासोबत लग्न करणार, अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहणार

पालघरमध्ये पोलिसांपासून पळून जाणाऱ्या तीन तरुणांना मालगाडीने धडक दिली

LIVE: महाराष्ट्रात एलपीजी सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण मिळणार

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

पुढील लेख
Show comments