Festival Posters

LPG सिलेंडर होणार स्वस्त

Webdunia
रविवार, 31 मार्च 2024 (17:34 IST)
उद्या 1 एप्रिल आहे उद्या पासून नवीन नियम लागू होणार. उद्या भारतीय ग्राहकाला गॅस सिलिंडर स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. देशात 1 तारखे पासून अनेक बदल होतात. पेट्रोल डिझेल पासून गॅस सिलिंडरचे भाव बदलतात. सामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या 400 रुपयांना मिळणारा गॅस 1100 रुपयांना मिळणाऱ्या गॅस च्या किमतीत कपात होऊन आता गॅस 930 रुपयां पर्यंत मिळत आहे. 
आता उद्या पासून गॅसच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता आहे. 
 
मोदी सरकार ने गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 रोजी मोठी घोषणा केली त्यात उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.जून मध्ये गॅस सिलिंडर 1100 रुपयांवर पोहोचला गेल्या काही महिन्यात 14.2 किलोच्या सिलेंडर भाव 902.50 रुपये होता. मार्च महिन्यात 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलिंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला.  तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  1 एप्रिल रोजी त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी घरगुती गॅस मध्ये कपात मिळण्याचे संकेत मिळत आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

LIVE: नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पाटणमध्ये भाजपची मोठी कारवाई, पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल २६ कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुढील लेख
Show comments