Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maruti MPV Invicto : 19 जूनपासून सुरु होणार Maruti MPV 7 seater ची बुकिंग, ही किमंत असू शकते

Webdunia
Maruti MPV Invicto: मारुती सुझुकी इंडिया (MSI) प्रीमियम वाहन सेगमेंटमध्ये मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून 5 जुलै रोजी त्यांचे नवीन मॉडेल 'Invicto' लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या 7 सीटरबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या कारचे बुकिंग 19 जूनपासून सुरू होणार आहे.
 
त्याच्या किमती आणि फीचर्सबाबत बाजारात अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. बातमीनुसार, या MPV (मल्टी पर्पज व्हेइकल्स) ची किंमत 18.5 लाख ते 30 लाख रुपये असू शकते.
 
कंपनीचे नवीन मॉडेल Invicto हे टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) च्या भागीदारीत विकसित केलेल्या टोयोटा हायक्रॉस या संकरित मॉडेलवर आधारित असेल.
 
टोयोटा आणि सुझुकी यांच्यात जागतिक भागीदारी अंतर्गत हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. TKM आधीच देशात इनोव्हा हायक्रॉस मॉडेल विकत आहे. हे मॉडेल काही डिझाइन आणि इतर बदलांसह मारुती सुझुकी इन्व्हिक्टो या नावाने बाजारात आणले जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments